Tuesday, June 28, 2016

माझ्या /आपल्या नजरेतील महराष्ट्रातील लाडके सामाजिक जनसेवक मा. प्रमोद परदेशी

    
                                          || दिल्ली चे तख्त राखीतो महाराष्ट्र माझा ||

                    या म्हनीप्रमाणे आपल्या भारत  देशातील महत्त्व पूर्ण राज्य असलेल्या महाराष्ट्र राज्याचीनरेंद्र मोदी विचार मंच”  या आंतराष्ट्रीय संघटनेची जबाबदारी जळगाव जिल्हयातील पाचोरा तालुक्यातील बदर्खे या छोट्याशा गावात जन्म घेतलेल्या आणि हया गावातच जेमतेम दहावी, बारावीपर्यंत चे शिक्षण घेउन, नंतर शिक्षणाचे माहेर घर असणारे पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान चे शिक्षण घेतले आणि सामाजिक क्षेत्रात सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला हेच माझे सैभाग्य समजतो.
                     देशाच्या कामासाठी एक बांधिलकी जपत कार्यकरता म्हणून ओळख निर्माण करणारे आपल्या महान अशा अखंड भारताचा जनसेक प्रमोद सुशिलाबाई रोहीदास परदेशी म्हणजेच माझ्याकडे सोपवली आहेसर्व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी उधारासाठी "जण क्रांती " ची स्थापना २०१४ साली केली. समाजावर सर्वसामान्य अशा जनतेवर होणाऱ्या अन्यायावर पेटून उठन्यासाठी "नरेंद्र मोदी विचार मंच" या संघटनेने माझी दाखल घेतली दिल्ली आणि फरीदाबादयेथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष म्हणून माझी निवड केलीमुख्य राष्ट्रीय महासचिव मा जे पी सिंह यांच्या नेत्रुत्वाखाली सम्पूर्ण भारतभर या संघटनेचा प्रसार जाळे पसरले आहेत.
                                           "नरेंद्र मोदी विचार मंच" ही आंतराष्ट्रीय संघटना आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचारावंर सामाजिक, संस्कृतिक शैक्षनिक क्षेत्रात काम करण्यासाठी उदयास आलेली संघटना आहे.
                          मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचारवंर "नरेंद्र मोदी विचार मंच" ही संघटना भारत, नेपाळ आणि अमेरिका या देशात उत्कृष्ट काम करीत आहे. नरेंद्र मोदीजीच्या स्वप्नातील त्यांचे महान असे कार्य, त्यांच्या उच्च विचारांची इमारत भारतातील प्रत्येक व्यक्ति, नागरिक यांच्या मनात रुजवून त्यांचे रुपांतर विकास गंगेत करण्याचे काम "नरेंद्र मोदी विचार मंच" सम्पूर्ण भरतात कार्य करीत आहे.
                           असंख्य अशा योजना आधुनिक योजना आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या विचाराने प्रथमच इतिहास निर्माण झाला. त्याचाच एक भाग म्हणजे भारत देश महान तर आहेच परंतु महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्याची जबाबदारी म्हणून आज सम्पूर्ण महाराष्ट्र भर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीचे विचार तलागलत सर्व सामान्य जनते पर्यंत पोहेचविन्यासाचे उत्कृष्ट अशा प्रकारे काम सुरू केले आहे.  ३० जून रोजी माझ्या वाढदिवसा निमित्त तसेच जुलै पर्यावरण दिवसाचे औचित्त्व साधून "नरेंद्र मोदी विचार मंच" महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यात विविध जिल्हयात मध्ये 10, 000/- हजार वृक्षरोपनाचा संकल्प आम्ही केलेला आहे.
                || चला एक व्यक्ति एक रोपटे लावु पर्यावरनाचा समतोल ठेऊ ||
नरेंद्र मोदी यांच्या विचाराने २०१४ साली मोठी क्रांती घडून या  महान अशा भारत देशात बदल घडविला, आमचा निर्धार हा महराष्ट्रातील एक क्रांती म्हणजे "जण क्रांती" च्या रूपाने पुन्हा आम्ही घडवू. देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी महाराष्ट्राच्या रूपाने मला महान अशी मोठी संधी मिळाली तिचे नक्कीच सार्थक करेल हा विश्वास व्यक्त करतो.
महाराष्ट्रातील सर्व सम्माननीय  नेते, युवक-युवती, जेष्ठ  नागरिक, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनीयर, कामगार, शेतकरी बांधव पत्रकार . सर्व महाराष्ट्रातील नागरीकाना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचार कार्याचे महत्त्व ताळागळास मानून विकासजल सर्वसामान्य पर्यंत पोहचविण्यासाठी ठामपाने सामील होत आहे . ह्या साऱ्या गोष्टीवर कामे ही चालू आहे !!

उद्याच्या सुजलां सूफलाम अशा महासत्ता बनण्यासाठी भारत देशाला तुम्ही सात द्या आपले लाडके वैधनिक माजी राष्ट्रपती डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांचे  “Mission २०२०स्वप्न पूर्ण मी एकटा नाही तर  , सबका साथ सबका विकास  "ह्या मोदिजिच्या प्रेरणेने आपल्या स्वप्नातील भारत देश चला घडूया .*

जय भारत.! 🇮🇳🇮🇳

ना जातिवाद !   ना प्रांतवाद !! अब चलेगा सिर्फ विकासवाद !!!


-@सिधार्थ भोजणे


No comments:

Post a Comment