Saturday, September 3, 2016

नरेंद्र मोदी विचार मंचच्या प्रदेशअध्यक्ष पदी सुहास माने यांची तर जिल्हाध्यक्ष पदी अमर माने यांची झालेली निवड बेकायदेशीर असून त्याना निलंबित केले आहे असा ठराव बैठकीत झाल्याची माहिती युवक प्रदेशाध्यक्ष प्रमोद परदेशी यानी दिली.




No comments:

Post a Comment