आज रविवार दिनांक 28/08/2016 रोजी सांगवी येथे नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोदभाऊ परदेशी यांच्या अध्यक्षते खाली महाराष्ट्र राज्य , पुणे जिल्हा , पिंपरी चिंचवड पदाधिकारी उपस्थित मिटिंग पार पडली. त्यात खालील विषयावर सखोल चर्चा झाली,प्रत्येकाने आपली मते मांडली .
✍✍महत्वाचे विषय✍✍
1. नरेंद्र मोदी विचार मंच चा राज्यस्तरीय मेळावा ह्याबद्दल आपली चर्चा झाली.
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी याच्या 17सप्टेंबर वाढदिवसाच्या निमित्त भव्य असे रक्तदान शिबिर .
3. पुणे जिल्हा कार्यकारणी
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी याच्या 17सप्टेंबर वाढदिवसाच्या निमित्त भव्य असे रक्तदान शिबिर .
3. पुणे जिल्हा कार्यकारणी
प्रमुख उपस्थिती:- प्रमोदभाऊ परदेशी (प्रदेश अध्यक्ष युवक, महाराष्ट्र राज्य), प्रदेश सचिव अशोक तोशिनवार ,आशिष जाधव , निलेश वाघमोडे (प्रदेश सचिव युवक), कुणाल चराटे (प्रदेश महासचिव युवक), जितेंद्र कोंढरे , जिल्हा अध्यक्ष अनिल बामने,सिद्धार्थ भोजने , किरण जगताप , स्वप्निल पवार आदि मान्यवर उपस्थित होते .