Monday, August 8, 2016

आकोला महानगर पालिकेचे दिग्गज नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य मा. आशिष पवित्रकार यांची नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र युवक प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली

आकोला महानगर पालिकेचे दिग्गज नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य मा. आशिष पवित्रकार यांची *नरेंद्र मोदी विचार मंच* महाराष्ट्र युवक प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र ‪#‎ग्रहराज्यमंत्री‬, महाराष्ट्र राज्य डॉ रणजीत पाटील व मंचाचे प्रदेश अध्यक्ष मा प्रमोदभाऊ परदेशी Pramod Pardeshi यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र युवक सम्पर्क प्रमूख मा अनंत काका कुलकर्णी, महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष मा प्रवीण फोन्डे, सल्लागार मा अजयभाई अग्रवाल, महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा संदीप शर्मा, पालघर जिल्हा युवक अध्यक्ष मा के डी प्रजापति आदि उपस्थित होते. आशीष पवित्रकार यांना सम्पूर्ण महाराष्ट्रातून व भारतीय जनता पार्टीतून शुभेच्छाचा वर्षाव सुरू आहे.










No comments:

Post a Comment