अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डि येथील 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या करन्यात आली. बलात्कारीवर कठोर करवाई करण्यात यावी म्हणुन नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वरिष्ठ सचिव न्रिपेंद्र मिश्रा यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोदभाऊ परदेशी #PramodPardeshi यांच्या अध्यक्षते खाली पत्र देण्यात आले
आणि बलात्कारांवर कठोर कारवाई व्हावी यांसाठीचे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र यांना देण्यात आले आहे.
यावेळी विवेक गर्ग राष्ट्रीय अध्यक्ष आय टी सेल, ॲड. अरविंदकुमार सिंह राष्ट्रीय सचिव, संदीप शर्मा राष्ट्रीय अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटना, अनंत काका कुलकर्णी महाराष्ट्र प्रदेश युवक सम्पर्क प्रमूख, कुणाल चराटे महाराष्ट्र युवा प्रदेश महासचिव, प्रविण फोन्डे महाराष्ट्र प्रदेश युवक उपध्यक्ष, सचिव खैरनार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सुरेश माने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, डॉ विनोद जैन प्रदेश महासचिव, इशा जैन प्रदेश महिला महासचिव, राजेंद्र चव्हाण नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष, विजय यमगार सांगली जिल्हा युवक अध्यक्ष, प्रविण कुंडलकर अमरावती जिल्हा युवक अध्यक्ष, प्रशांत काम्बले जय महाराष्ट्रा न्यूज़ प्रतिनिधि, सुवर्णा गोरज, रवींद्र पवार, निलेश निहार आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment