Monday, September 26, 2016
#भाजपा अकोले (अहमदनगर) शहरच्या वतीने स्व. #पंडित_दिनदयाळ_उपाध्याय यांच्या जयंती निमित्त मा. #पंतप्रधान_नरेंद्र_मोदी Narendra Modi साहेब यांचे मोठे बंधू मा. श्री. #सोमाभाई_दामोदरदास_मोदी Somabhai Modi यांची जाहीर सभा झाली व मा. श्री. खा. #भाऊसाहेब_वघचौरे Bhausaheb Rajaram Wakchaure यांची नुकतीच #शिर्डी_साईबाबा_संस्थानच्या_विश्वस्तपदी Shirdi निवड झाल्याबदद्ल जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सोमभाई यांच्या सोबत #नरेंद्र_मोदी_विचार_मंच I Support Narendra Modi चे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष #प्रमोदभाऊ_परदेशी, Pramod Bhau Pardeshi Yuva Manch PCMC शहर अध्यक्ष #सागर_कहाने PCMC युवक अध्यक्ष कुणाल पाटील आदी. पुणे विमानतळ येथे सोमाभाई यांचे आगमन झाल्यानंतर नरेंद्र मोदी विचार मंच तर्फे स्वागत करण्यात आले. युवक प्रदेश महसाचिव कुणाल चराटे, युवक सचिव विशाल बेहेरे, महिला महसाचिव ईशा जैन, अल्पसंख्यंक आघाडीचे शब्बीरभाई, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख जितेंद्र कोंडरे आदी उपस्थित होते.
Friday, September 23, 2016
Thursday, September 15, 2016
Saturday, September 3, 2016
Monday, August 29, 2016
नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र राज्य: रविवार दिनांक 28/08/2016 रोजी सांगवी येथे नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोदभाऊ परदेशी यांच्या अध्यक्षते खाली महाराष्ट्र राज्य , पुणे जिल्हा , पिंपरी चिंचवड पदाधिकारी उपस्थित मिटिंग पार पडली.
आज रविवार दिनांक 28/08/2016 रोजी सांगवी येथे नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोदभाऊ परदेशी यांच्या अध्यक्षते खाली महाराष्ट्र राज्य , पुणे जिल्हा , पिंपरी चिंचवड पदाधिकारी उपस्थित मिटिंग पार पडली. त्यात खालील विषयावर सखोल चर्चा झाली,प्रत्येकाने आपली मते मांडली .
✍✍महत्वाचे विषय✍✍
1. नरेंद्र मोदी विचार मंच चा राज्यस्तरीय मेळावा ह्याबद्दल आपली चर्चा झाली.
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी याच्या 17सप्टेंबर वाढदिवसाच्या निमित्त भव्य असे रक्तदान शिबिर .
3. पुणे जिल्हा कार्यकारणी
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी याच्या 17सप्टेंबर वाढदिवसाच्या निमित्त भव्य असे रक्तदान शिबिर .
3. पुणे जिल्हा कार्यकारणी
प्रमुख उपस्थिती:- प्रमोदभाऊ परदेशी (प्रदेश अध्यक्ष युवक, महाराष्ट्र राज्य), प्रदेश सचिव अशोक तोशिनवार ,आशिष जाधव , निलेश वाघमोडे (प्रदेश सचिव युवक), कुणाल चराटे (प्रदेश महासचिव युवक), जितेंद्र कोंढरे , जिल्हा अध्यक्ष अनिल बामने,सिद्धार्थ भोजने , किरण जगताप , स्वप्निल पवार आदि मान्यवर उपस्थित होते .
Wednesday, August 24, 2016
नरेंद्र मोदी विचार मंच नाशिक जिल्हा पदाधिकरी कार्यकरता मेळावा
नरेंद्र मोदी विचार मंच नाशिक जिल्हा पदाधिकरी कार्यकरता मेळावा दिनाक २३/०८/१६ रविवार रोज़ी अभ्यनकर हॉल, त्रम्बक रोड, नासिक येथे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मा. प्रमोदभाऊ परदेशी Pramod Pardeshi , मा. पंढरीनाथ (दादा) पाटिल प्रदेश सारणिटनिस भाजप, नीलेश कचावे नासिक जिल्हा सरचिटनीस भाजपा, रोहन (मुन्ना) खूने युवक प्रदेश उपाध्यक्ष, आर. पी. आय. (A), बाबासाहेब नागटिळे पुणे जिल्हा सचिव दीपकभाऊ निकाळजे सामाजिक संघटना यांच्या प्रमुख उपस्थित पार पड़ला.
यावेळी उपस्थित प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रवीण फोंड़े, प्रदेश युवक सचिव निलेश वाघमोडे, महिला प्रदेश महसचिव ईशा जैन, प्रदेश महासचिव डॉ विनोद जैन, नंदुरबार जिल्हा युवक अध्यक्ष यश पाटिल, सोलापुर जिल्हा युवक अध्यक्ष श्रीकांत लद्दा, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष विजय यामागार, सतारा जिल्हा युवक अध्यक्ष अजय मोटे, मुंबई ग्रामीण उपाध्यक्ष अमित वायकर, ठाने जिल्हा उपाध्यक्ष संजय माळी आदी पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)




















































