Wednesday, July 27, 2016

24 July 2016 National Convention & Award Ceremony of "Narendra Modi Vichar Manch" at Constitution Club , Rafi Marg, New Delhi.

*दिल्ली(२४जुलै१६):* दिल्ली येथे पार्लमेंट जवळ कॉस्टीस्टूशन क्लब नवी दिल्ली येथे *नरेंद्र मोदी विचार मंच राट्रीय अधिवेशन एव सम्मान समरोहात* शिक्षण, सामाजिक व पर्यावरण संतुलन अशा विविध क्षेत्रात कमगिरीबदद्ल *"राष्ट्र नव निर्माण सम्माण २०१६"* पुरस्काराने *महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मा. प्रमोदभाऊ परदेशी Pramod Pardeshi यांना मुख्य राष्ट्रीय महसाचिव मा. जे. पी. सिंह साहेब,J.P. Singh *केंद्रीय ग्रहमंत्री भारत सरकार आदरणीय राजनाथ सिंह यांचे चिरनजीव मा. नीरजजी सिंह*, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. प्रलादराय अग्रवाल, राष्ट्रीय मीडिया प्रभारी प्रो. डॉ. आर एन सिंह Raj Nath Singh आणि दिल्ली प्रदेश अध्यक्ष मनिकेश चतुर्वेदी Manikesh Chaturvedi यांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश युवक संपर्क प्रमुख अनंत काका कुलकर्णी, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण फोंडे, प्रदेश युवक महसाचिव कुणाल चराटे, नासिक जिल्हा युवक अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, सांगली युवक जिल्हा अध्यक्ष विजय यमगार अमरावती जिल्हा युवक अध्यक्ष प्रविण कुंडलकर, जय महाराष्ट्र न्यूज़ चे प्रतिनिधी तथा समाज सेवक प्रशांत काम्बले व विविध राज्यातील प्रादेशिक पदाधिकारी उपस्थित होते.

‪#Maharashtra‬: ‪#Kopardi‬ villagers are in a state of shock since a 15-year-old girl was ‪#raped‬ & ‪#Murdered‬ by three men in village on July 13.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डि येथील 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या करन्यात आली. बलात्कारीवर कठोर करवाई करण्यात यावी म्हणुन नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वरिष्ठ सचिव न्रिपेंद्र मिश्रा यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोदभाऊ परदेशी #PramodPardeshi यांच्या अध्यक्षते खाली पत्र देण्यात आले
आणि बलात्कारांवर कठोर कारवाई व्हावी यांसाठीचे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र यांना देण्यात आले आहे.
यावेळी विवेक गर्ग राष्ट्रीय अध्यक्ष आय टी सेल, ॲड. अरविंदकुमार सिंह राष्ट्रीय सचिव, संदीप शर्मा राष्ट्रीय अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटना, अनंत काका कुलकर्णी महाराष्ट्र प्रदेश युवक सम्पर्क प्रमूख, कुणाल चराटे महाराष्ट्र युवा प्रदेश महासचिव, प्रविण फोन्डे महाराष्ट्र प्रदेश युवक उपध्यक्ष, सचिव खैरनार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सुरेश माने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, डॉ विनोद जैन प्रदेश महासचिव, इशा जैन प्रदेश महिला महासचिव, राजेंद्र चव्हाण नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष, विजय यमगार सांगली जिल्हा युवक अध्यक्ष, प्रविण कुंडलकर अमरावती जिल्हा युवक अध्यक्ष, प्रशांत काम्बले जय महाराष्ट्रा न्यूज़ प्रतिनिधि, सुवर्णा गोरज, रवींद्र पवार, निलेश निहार आदि उपस्थित होते.
#Kopardi ‪#RapeCase‬ ‪#Ahmednagar‬ ‪#KopardiRapeCase‬ #PramodPardeshi 



Tuesday, July 19, 2016

नरेंद्र मोदी विचार मंच नंदूरबार जिल्हा कार्यकरता मेळावा शहादा येथे मंचाचे प्रदेश युवक अध्यक्ष मा प्रमोदभाऊ परदेशी यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी जिल्हयातील नवीन पदाधिकारी निवड करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रदेश युवक सम्पर्क प्रमुख मा अनंत काका कुळकर्णी शिक्षण प्रकोप प्रदेश अध्यक्ष मा डॉ गोपाल जगतापा अहमदनगर जिल्हा युवक अध्यक्ष मा बाबासाहेब शेवाले नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष राजेंद्र पवार अहमदनगर जिल्हा उपध्यक्ष मा सचिन गाडेकर पुणे शहर युवक अध्यक्ष मा शिवाजीराजे पवार आदि उपस्थित होते.
 
#NarendraModi #VicharManch maharashtratimes #Maharashtra #Youth#Khandesh #Nandurbar
























Wednesday, July 13, 2016

अमरावती जिल्हा युवक अध्यक्ष पदी प्रवीण कुदळकर यांची नियुक्ती मंचाचे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष मा. प्रमोदभाऊ परदेशी यांच्या हस्ते करण्यात आली. दै. सकाळ - अमरावती

 ‪#‎NarendraModi‬ ‪#‎VicharManch‬ ‪#‎Nmvm‬ ‪#‎Youth‬ ‪#‎Maharashtra‬ ‪#‎Amravati‬ ‪#‎Sakal‬



✍✍ सूचना ✍✍ नरेंद्र मोदी विचार मंच दिल्ली येथे २४ जुलै रविवारी रोजी २०१६ राष्ट्रीय कार्यकारीनी तथा सम्पूर्ण राज्यातील प्रदेश अध्यक्ष आणि प्रादेशिक पदाधिकारी मेळावा व सम्मान समारोह चे आयोजन ठीकाण पार्लमेंट जवळ कॉन्स्टिट्यूशन क्लब च्या स्पिकर हाँल मध्ये दूपारी ३ वाजेपासुन संध्याकळी ७.०० वाजेपर्यंत होणार असून, महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक पदाधिकारी तथा जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी आपणांस कळविन्यात येथे की कार्यक्रमाच्या अनुसार दिल्ली येथे येण्याचे नियोजन करून  १५ जुलै पर्यंत आपले नाव, सम्पूर्ण पद, जिल्हा  ८७९६५३२८४० या नंबर वर मेसेज किंवा वेट्सॲप मार्फत द्यावीत.. १५ जुलै नंतरची नावे ग्राह्य धरली जाणार नाहीत.


Saturday, July 9, 2016

Congratulation Narendra Modi Vichar Manch Amrawati, Jalna, Kolhapur, Chandrapu, Marathwada Vibhagiy Coordinator and Pune Shahar Team members – Pramod Pardeshi

नरेंद्र मोदी विचार मंच ‪#‎अमरावती‬ जिल्हा युवक अध्यक्ष पदी मा. श्री प्रवीण कुंडळकर,‪#‎कोल्हापूर‬ जिल्हा युवक अध्यक्ष पदी मा. संदीप शेटे, ‪#‎चंद्रपुर‬ युवक जिल्हा अध्यक्ष पदी मा. साईनाथ बुग्गावर, ‪#‎जालना‬ युवक जिल्हा अध्यक्ष पदी मा. रवि बक्कड, ‪#‎पुणे‬ शहर अध्यक्ष पदी मा. शिवाजीराजे पवार आणि ‪#‎माराठवाडा‬ विभाग संयोजक पदी मा. डॉ. स्वप्निल बी. मंत्री यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मा. प्रमोदभाऊ परदेशी यांच्या हस्ते करण्यात आली.