नरेंद्र मोदी विचार मंच #अमरावती जिल्हा युवक अध्यक्ष पदी मा. श्री प्रवीण कुंडळकर,#कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष पदी मा. संदीप शेटे, #चंद्रपुर युवक जिल्हा अध्यक्ष पदी मा. साईनाथ बुग्गावर, #जालना युवक जिल्हा अध्यक्ष पदी मा. रवि बक्कड, #पुणे शहर अध्यक्ष पदी मा. शिवाजीराजे पवार आणि #माराठवाडा विभाग संयोजक पदी मा. डॉ. स्वप्निल बी. मंत्री यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मा. प्रमोदभाऊ परदेशी यांच्या हस्ते करण्यात आली.
#NarendraModi #VicharManch #Maharashtra #Youth #Amrawati #Kolhapur#Vidharbh #Chandrapur #Jalna #Pune #PuneCity #Nmvm
No comments:
Post a Comment