नरेंद्र मोदी विचार मंच आयोजित अध्यक्ष *मा प्रमोदजी परदेशी* यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्ह्यात तर्फे
झाडांची लागवड व वृक्षभेट हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात यश आले .
आज कळवाव्यात सप्तशृंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आवारात निसर्गमित्र *दिलीप परदेशी* यांच्या मार्गदर्शनाने *वृक्षरोपण* व *संवर्धन* या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षांची लागवड करण्यात आली.

प्रमुख उपस्थिती भाजपा युवा नेते तथा नरेंद्र मोदी विचार मंच ठाणे जिल्हा उपाध्यक्ष *रोहिदास मुंडे*, व सप्तशृंगी शिक्षण प्रसारक मंडल चेअरमन व संस्थापक *मा ज्ञानेश्वर परदेशी*, व भाजप दिवामुंब्रा शहर कार्याध्यक्ष *मा चंद्रकांत मोेरे* तसेच धनगरसमाजाचे युवा नेते *मा योगेश परदेशी* तसेच शाळेतील सन्मानिय शिक्षक वृंदव शाळेतील विध्यार्थी उपस्थित होते *वृक्षरोपण* उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
_(ठाण्याजिल्ह्यात ठिकठिकाणी ५०० वृक्षलागवड व वृक्षभेट मा दिलीप परदेशी यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी विचार मंच तर्फे करण्यात आलीत)
No comments:
Post a Comment