Tuesday, July 19, 2016

नरेंद्र मोदी विचार मंच नंदूरबार जिल्हा कार्यकरता मेळावा शहादा येथे मंचाचे प्रदेश युवक अध्यक्ष मा प्रमोदभाऊ परदेशी यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी जिल्हयातील नवीन पदाधिकारी निवड करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रदेश युवक सम्पर्क प्रमुख मा अनंत काका कुळकर्णी शिक्षण प्रकोप प्रदेश अध्यक्ष मा डॉ गोपाल जगतापा अहमदनगर जिल्हा युवक अध्यक्ष मा बाबासाहेब शेवाले नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष राजेंद्र पवार अहमदनगर जिल्हा उपध्यक्ष मा सचिन गाडेकर पुणे शहर युवक अध्यक्ष मा शिवाजीराजे पवार आदि उपस्थित होते.
 
#NarendraModi #VicharManch maharashtratimes #Maharashtra #Youth#Khandesh #Nandurbar
























No comments:

Post a Comment